Subscribe Us

नवोपक्रम म्हणजे काय ? नवोपक्रमाचे विषय

 

शिक्षकाला नवचैतन्य देणारी बाब म्हणजे सभोवताली झटणारे उपक्रमशिल शिक्षकआणि या उपक्रमशिल शिक्षकांचे नविन प्रयोग  कार्यशैली चा आत्मा म्हणजे " नवोपक्रम "

 
नवोपक्रम म्हणजे काय ?  

  •  एखादा घटक शिकवतांना पारंपरिक पद्धतीने   शिकविता नाविन्यपूर्ण पद्धतीने शिकविणे म्हणजे नवोपक्रम.
  • विध्यार्थी हसत खेळत शिकु शकेल त्याला अध्ययनात मजा येइल बालचंद्र ,अध्यापनाला एक दीशा देउन त्याद्वारे विध्यार्थी घडले पाहीजे  असे अध्यापन .म्हणजे नवोपक्रम
  •   शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी आपण परंपरेपेक्षा जे काही वेगळे करतो त्याला नवोपक्रम असे म्हणावे
  •   कृतिपाहुन पद्धतशिर अनुकरण करुण नविन ज्ञान मिळविणे
  •   विद्यार्थ्या च्या सर्वांगीन विकासा साठी केलेली वेगळी कृती.
  •  नवोपक्रमांत अनेक उपक्रम  कृतींचा समावेश असतोज्यांचा वापर नेहमीच्याच अध्यापनात करुन विषयानुरुप काही उद्दीष्टांची पूर्ती केल्या जाते.
  •  परिस्थितिनुसार उपक्रम हा नवोपक्रम होउ शकतो.
  •   नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धति म्हणजे नवोपक्रम
  •   विशेष शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपली स्वतः ची तयार केलेली अध्यापन पद्धति म्हणजे नवोपक्रम
  •   समस्येच्या मुळार्पंयत जाऊन निराकरण करणे म्हणजेच नवोपक्रम.
  •   नवोपक्रम हा मुलांना खुप काही शिकवतो.

 
   नवोपक्रमाची गरज

  •   गुणवत्ता वाढीस येणा-या अडचणी दुर करणे
  •  पारंपारिक अध्यापन पद्धति मुळे विद्यार्थी ही बोअर होतात म्हणून त्यांना वेगळ्या पद्धतीने अध्य्यन अनुभव देऊन उद्देश् पूर्ति करणेसाठी
  •    To make the process of teaching and learning joyful.....we need to undertake "navopkram"
  •  शिक्षणातील अध्यापनाशी संबंधित क्षेत्रातील सद्य:स्थिती बदलून सुधारणा घडविण्यासाठी नवोक्रमाची गरज आहे.
  •  शिक्षक म्हणून काम करत असतांना आपल्याला अनेक शैक्षणिक समस्यांना तोंड द्यावे लागते.या समस्यांवर मात करत आपण मार्गक्रमण करत असतो.त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करावे लागतात.पारंपारीक पद्धती पेक्षा वेगळी वाट शोधून त्या द्वारा आपल्या समस्येवर मात करणे आवश्यक असते त्यासाठी शिक्षकाची उपक्रमशीलता फार महत्वाची आहे.उपक्रम शीलतेमुळे नव नवीन अध्ययन अनुभव देणे शिक्षकाला शक्य होते.
  •   विद्यार्थ्यांना ज्या विषयात अडचणी येतात त्या विषयावर नवोपक्रम निवडण्याची गरज म्हणजेच गुणवत्ता वाढीसाठी.
  •    To make condition positive n proceedy innovation is important
  •   विद्यार्थी जे काही ज्ञान ग्रहण करत आहे ते अजुन चांगल्या पद्धतीने आणि रंजकपने कंटालवाने  होता शिकावे म्हणून नवोपक्रमचि गरज आहे असे मला वाटते
  •     विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवत आपल्याला जाणवलेल्या समस्या सहेतुक दुर करण्यासाठी नवाेपक्रमाची गरज आहे.
  •    अध्यापनाला योग्य  दिशा मिळते  याचा  फायदा  विद्यार्थ्यांना  होतो मला  इंग्रजी  विषयासाठी झाला.
  •    नवोपक्रम हा एखाद्या घटकावर परिपूर्णता आणण्याकरीता राबविता येईल
  •  एखादे अभियान पूर्ण करतांना नवोपक्रम उपयोगी ठरतो
 
    नवोपक्रम कसा असावा 
  • विषय नाविन्य असावे
  • विध्यार्थ्याची कमकुवत बाजु लक्षात घेउन नवोपक्रम ठरवावा
  • विषय मुलांशी निगडीत असावा
  • नवोपक्रम हा कालसापेक्ष असावा 
  • अभिनव चर्चेसमान नवोपक्रम असावा

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा प्रसिद्धीपत्रक 2019-20   CLICK HERE

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा माहितीपत्रक 2021-22  CLICK HERE


 नवोपक्रमासाठी नमूना विषय 

  •  माझे पूर्व ज्ञान
  •  शब्दगंगा
  •  कौन बनेगा ज्ञानपती
  •  वर्ड पॉट
  •  हस्ताक्षर सुधार मोहिम
  •  संख्यावरील क्रिया - एक छंद
  •  प्रश्नमंजूषा
  •  विविध स्पर्धांतून व्यक्तिमत्व विकास
  •  बालआनंद मेळावे
  • सातत्य पूर्ण उपस्थिती
  •  पुस्तक जत्रा
  • फन एंड लर्न
  • शंकापेटी
  •  स्वयंपूर्ण विद्यार्थी शोध
  •  रोपवाटिका निर्मिती
  •  एक तास इंटरनेट
  •  गांडूळ खत निर्मिती
  •  Student of the day
  •  एक तास मुक्त अभ्यास
  •  समस्या  सूचना पेटी
  •  किशोरवयीन मुलींचे शिक्षण
  •  लोकसंख्या शिक्षण
  •  स्वच्छ शाळासुंदर गाव
  • वाचाल तर वाचाल
  •  बिखरे मोती
  •  Book of the day
  • विशेष व्यक्तींच्या मुलाखती
  •  बालसभा
  •  माझ्या गावचा इतिहास
  • परिसरातील भूरुपांची ओळख
  •  पेपरलेस प्रशासन
  •  प्रोजेक्ट  लर्निंग
  •  बोलीभाषेतून प्रमाणभाषेकडे
  •  दिवस नवाभाषा नवी
  •  पर्याप्त साधनांतून स्वंयप्रेरणेतून शब्द  वाक्य निर्मिती
  •  माझी कविता / विद्यार्थी काव्य संग्रह
  •  सू्र्यमालेचे अभिनव निरीक्षण
  •  बोलीभाषेतून शब्दकोश निर्मिती
  •  गणित विषयातील संबोध संकल्पना रुजवणूक
  •  एक तास राष्ट्रासाठी
  •  परिसर भेटीतून विज्ञान परिचय
  •  चला शिकूया लघू़द्योग
  •   दैनंदिनी लेखन
  • नविन अक्षरशब्दवाक्य बॅंक
  •  विविध स्पर्धा परीक्षा परिचय  तयारी
  •  शालेय परसबाग
  •  संभाषणवाचनलेखन विशेष झोन
  •  खेळातून गणित शिकू
  •  परिसरातील झाडांची ओळखउपयोग  संवर्धन
  •  स्व कल्पनेतून शोध निबंध लेखन
  • सांकेतिक भाषेचे खेळ
  • दप्तराविना शाळाविद्यार्थी
  •  लेखककविविशेष व्यक्तींच्या भेटीतून विद्यार्थी विकास
  •  परिसरातील कलांची ओळख
  • गृहोपयोगी कुटीरोद्योगांची ओळख
  •   गावातील सांस्कृतिक प्रतिकांचा शोध  संवर्धन
  •  शैक्षणिक सहलीतून विद्यार्थी विकास
  •  काव्यनिर्मितीरचना  गायन
  •  पाणी व्यवस्थापन
  •   बलिराजा चेतना अभियान
  •  जलसाक्षरता
  •    तंत्रस्नेही विद्यार्थी
  •  कथा निर्मिती / चित्र कथा निर्मिती
  •   रेन वॉटर हार्वेस्टिंग
  • पुस्तक परिचय  भेट
  •  विशेष गरजा असणा-या मुलांसाठी मनोरंजनात्मक खेळाभ्यास
  • निर्मल शाळा अभियान
  •  विविध दिन साजरे करणे
  •  
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा  व उपक्रमशील शिक्षकांचे नवोपक्रम
  

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण् परिषदेमार्फत  शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील पा्रथमिकमाध्यमिक व उच्च्‍ माध्यमिक शिक्षकांसाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते .
  • राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा  2015-16 पत्र  
  • .दिशा नवोपक्रमाची महिती  पुस्तिका  DOWNLOAD
  • नवोपक्रम महिती PPT 



नवोपक्रम संबधी अधिक माहितीसाठी खालील  वेबसाईट ब्लॉग भेट द्या .

१)  

२.

नवोपक्रमशील शिक्षक यांचे नवोपक्रम 

रविंद्र नादरकर, पदवीधर शिक्षक 
 जिल्हापरिषद परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा करवंडपं .स.चिखली जि.बुलडाणा यांचे नवोपक्रम .
१.       सन २०१२-१३ राज्यस्तरीय उत्तेजनार्थ द्वितीय पुरस्कार प्राप्त –

माझी शाळा डिजिटल शाळा 
२.       सन २०१३-२०१४  राज्यस्तरीय तृतीय क्रमांक पुरस्कार
 ५ वी च्या विद्यार्थ्यासाठी इंग्रजी शब्दकोश विकसित करून त्यावरील विविध उपक्रम द्वारे वाचन कौशल्य विकसित करणे .
         सन २०१४-१५ जिल्हास्तर द्वितीय पुरस्कार प्राप्त

 इ ५ वी च्या विद्यार्थ्याचे एक रेघी वहीत इंग्रजी सुलेखन कौशल्य विविध उपक्रम द्वारे विकसित करणे


 सुरेश शिंगणे  पदवीधर शिक्षक
जिल्हापरिषद परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा शिवानी टाका
 पं .स. सिंदखेडराजा जि.बुलडाणा

सन २०१४-२०१५  राज्यस्तरीय तृतीय क्रमांक पुरस्कार
   एक झोका ज्ञानरचनावाडी A B C D चा .

अलकनंदा परिहार  पदवीधर शिक्षक 
 जिल्हापरिषद परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा कुंड
पं .स. मलकापूर जि.बुलडाणा

 सन २०१२-१३ राज्यस्तरीय उत्तेजनार्थ पाचवा पुरस्कार प्राप्त इ ५ वीच्या विद्यार्ध्यावर रोग प्रतिकार शक्तीवर  प्राणायामाचा होणारा परिणाम
 सन २०१३-१४ जिल्हास्तर प्रथम पुरस्कार प्राप्त

  कन्या वाचली तिला आता घडवू या  शिक्षणातून विविध अंगी तिचा विकास तिचा साधू या 



सहकार्य व प्रेरणा  -  डॉ.सुभाष कांबळे, प्राचार्य 

                                 श्री. समाधान डुकरे,अधिव्याख्याता

                                 श्री. राजेश गवई ,अधिव्याख्याता

                             जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलडाणा  


Post a Comment

0 Comments