Subscribe Us

बुलडाणा जिल्हा तंत्रस्नेही शिक्षक प्रशिक्षणावर शिक्षकांच्या प्रतिक्रीया

चला तंत्रस्नेही बनूया ,प्रगत महाराष्ट्र घडवू या 

 तंत्रस्नेही बनूया ,प्रगत महाराष्ट्र घडवू या 

     मागणी नुसार प्रशिक्षण या धोरणानुसार बुलडाणा जिल्ह्यातील ज्या शिक्षकांनी http://technoteachers.in

 वेबसाइट वर नोंदणी केली आहे अशा शिक्षकांसाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे  यांच्या वतीने डायट बुलडाणा येथे 2 दिवसीय तंत्रस्नेही कार्यशाळा दिनांक २५ व २६ फेब्रुवारी, दिनांक  २ व ३ मार्च ,दिनांक  ४ व ५ मार्च २०१६   अश्या तीन टप्प्यात आयोजित केल्या गेली .  एकूण २२५  शिक्षकांना मार्गदर्शन करण्याचा योग आला .

 विजय मोंढे , संदीप राऊत ,प्रेमचंद राठोड , जितेंद्र मैद , पडोळ सर या सहकारी मार्गदर्शकांच्या मदतीने नोंदणी  केलेल्या  तंत्रस्नेही शिक्षकांना   डिजिटल  शाळा इलार्निंग शाळा कशी बनवावी , गुगल फॉर्म तयार करणे WhatsApp, चा  शैक्षणिक वापर ,शैक्षणिक व्हिडिओ  निर्मिती,  ई साहित्य  निर्मिती. ब्लॉग  बनविणे या  प्रकाराचे  प्रशिक्षण  देण्यात आले .  

या प्रशिक्षणानंतर शिक्षकांनी आपल्या प्रतिक्रीया प्रशिक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या WAHATSAAP GROUP व्यक्त केल्या . त्या आपल्या सोबत share  करत आहे .

WAYAL PAVAN: माझे नाव प्रवीण वायाळ जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा किन्ही नाईक मी आतापर्यंत अनेक ट्रेनिंग केले आणि मागील दोन वर्षापासून ट्रेनिंग  करणे सोडून दिले कारण त्या ट्रेनिंग मध्ये नविन काही नव्हते माझ्या मते शिक्षणाची वाटचाल कुठेतरी समाजात होणाऱ्या बदलापेक्षा वेगळी होती आपण आधुनेकतेला सोडून  सेमिइंग्लिश स्कूलच्या  स्पर्धेत हरवलो होतो त्यामुळे कमी पटसंख्याअतिरिक्त शिक्षक,  पालकाची अनास्था आणि अनेक इतर कारणे  यामुळे जिल्हा परिषद् शाळेची प्रतिमा घसरली होती परंतु कुठेतरी आशेचा किरण म्हणून तंत्रस्नेही प्रशिक्षण
       
ज्या प्रशिक्षणाने शिक्षकाला स्वताच्या नजरेत खुप मोठ करून टाकले आणि त्यातील असलेल्या खऱ्या कल्पकतेची खरी जाणीव करुण दिली WhatsApp, google drive oprating, blog making ,mobile apps ,educational video अशा अनेक गोष्टीची माहिती या ट्रेनिंग मधे मिळाली आणि विचाराला कलाटनी मिळाली यामुळे येणारा काळ नक्कीच जिल्हा परिषद् शाळेचा असेल यात शंका नाही मला सुद्धया या ट्रेनिंग मध्ये खुप काही शिकायला मिळाले त्याबद्दल सर्व मास्टर ट्रेनर चे मनापासून आभार   आणि अजुन बऱ्याच महाराष्ट्राला I अपेक्षा आहेत आतापर्यन्त खुप ट्रेनिंग केले पण सर्वात जास्त आवडलेले हे ट्रेनिंग होय  .खुप आभार व अभिनंदन
      
असेच सोबत रहा तंत्रस्नेही महाराष्ट्र घड़वूया आणि पुढे पुढे भारत जागतिक महासत्ता बनवूया

 Shejul Ravindra: Dear all
     
नादरकर सर...
        
काही ही अडचण विचारा
तुम्ही माहिती अशी दिली
कि असे वाटले googleवर प्रश्न विचारवे व् तुम्ही भराभर उत्तरे द्यावी।
   
मधेच नादरकर सर चा चिमटा न्यारा.....
खलखळून हसवाला वर्ग सारा...

मोंढे सर
    
आपण दिलेली सन्दर्भसह माहिती जसी विकिपीडिया ....
    
आणि हो....
            
तुमचे बोलण्याचे सेटिंग.....जसे
     
विराट ची धड़केबाज
      
बैटिंग.....
Educational apps  
बाबत क्या कहना जब Viju हैना

Raut सर

फेसबुक आम्हास शिकवले छान...
आम्ही zalo तुमचे फैन...

Rathod सर

काइनमास्टर ची किमयां भारी.....
समजून सांगितली आम्हास सारी......

जीतू सर

सांगितला आम्हा गूगलफार्म...

निरोप समारंभचि  आम्हास रेंज नसलेल्याचा निघाला घाम...

नव्हती घाई...
थाम्बावे थोडा वेळ...
एकावे अजुन बरच काही....
पण....वतावरणाला ते मान्य
   
नाही.....

सर मनापासून आपणास धन्यवाद्
व् पुढील कार्यास शुभेच्छा
   
रवि शेजुळ
काही चुकल्यास क्षमस्व......

 राजेश बगाडे: We had started semi Eng.five yrs ago.But Z P had Denied our proposal.But as hon.Nandakumar sir has allowed to start it without any condition, and as it semi Eng. was one of our advertising issue for collecting fund for e-learning,we have started semi for std, first this year.Peaople are positive and optimistic.Now its up to us to be true to their faith and to stop flow of students to so called high quality education in towns.The e-learning method supported with constructivist approach will surely take Z P to another heights. I thank tecno savvy master trainer for their endurance and open hearted guidance .This will remunerate them in the form of blessings of benefited students and parents and our good wishes too.Thank once again
 
राजेश बगाडे: Rajesh and Vaishali Bagade

91 94202 49846: Thanks to all Resource person. .

U gave us best training. .
This training is my best training in all over experience.
I have attended many training in my 14 years teaching period. .

All the trainers teach like a computer without break.
Thanks for giving a lot of knowledge about computers and mobile software just within     two days .which helps us for teaching in our school. ..

Javed khan Yusuf khan

Z.p.urdu middle school.
Deulgaon Mahi
Deulgaon Raja

 मोरे राजेश: तंत्रस्नेही प्रशिक्षण टप्पा 2 रा

दि. 3 माचॅ 2016 ला तंत्रांचा  software  चा आस्वाद चाखायला मिळाला जेवणात जसे विविध पदाथॅ असतात त्याच प्रमाणे आपण मेणू काडॅ न दाखविता उत्कृष्ट  असे विविध मेनू सवाॅसाठी सादर केलेत्यांची मांडणी अतिशय प्रभावी व लक्षवेधी होती.

स्वादिष्ट अशा तंत्रभोजनाचा आस्वाद आपण आम्हाला दिला त्या बद्दल आपले आम्ही शतशहा आभारी आहोत...

राजेश मोरे
जि.प.म.उ.प्रा.शाळागुंधा

2 Mundhe Ashok लोणार: Traning khup intresting hote traning madhe sarv vishay atishay chhan prakare samjale ani sarvat mahtvache manje trainer khup anubhavi vatle sarvani atishay dip mahiti dili ji ki amahala kuthe hi milali nasti mi bhagwan samjto ki mala ya traning cha lab milala yacha upyog amcha vidharthya sathi nichitach karnar hahot ani asha prakarche traning he varanvar hote rahave jene karun update hota yeil nadarkar sir chi yasathi khup mehnat ahe karan chikhalicha karyashalepasun mi sirana anubhavat ahe sir tumhi ya tantrasnehi buldana che captain ahat satat mahiti milvun amchaparant tumhi pohchvta taybaddal amcha manat tumchavishi ek adarsh image ahe tumhi sarve trainer ghet aslelya kastachi janiv amcha sarkha trainer la nichitach ahe tantrasnehicha ya samudratun amhi khup kahi milavele ani tumcha sangtine ajun milavnar ahot

91 82750 27712: गेली 4-5वर्षापासून मी शाळेतील online माहिती submit करण्यासारखे काम् करत असतो,त्या कामासाठी निश्चित मदत होई ल असे training झाले.
 2 शेख म हनिफ: Technoteacher training was one of the best training of my 5 years career.I would like to thanks the whole team of buldana rps and also respected Nandkumar saheb 
 ‪+91 96896 42106: 
आजच्या प्रशिक्षणामध्ये गुगल फाँर्म , ब्लाँग बनवणे,मुव्ही मेकर , इत्यादी गोष्टी मला खुप आवडल्या.गुगल फाँर्म    वापर शैक्षणिक क्षेत्रात करणे खुप उपयुक्त आहे.या  प्रशिक्षणासाठी ज्या सरानी मेहनत घेतली त्या सराचे खुप खुप आभार....
3/3, 9:57 PM 2 
कासतकर संग्रामपूर: प्रशिक्षण खूप चांगले झाले पण वेळ अपूरा पडला असे वाटले बरच काही समजले असे प्रशिक्षण ४दिवस असावे  आणखी प्रशिक्षण दिले जावे
 2 
पोफळकर जितेश संग्रामपूर: Mala computer var kam karne aavadate.pan student sathi kahi karu shakat navhto.pan Mondhe sir ,Nadarkar sir Raut sir yanche molache margdarshan milale
Dongardive Kiran 
मेहकर: रविन्द्र नादरकर सर विजय मोंढे सर प्रेमचंद राठोड़ सर राउत सर and जीतू मैद सर ..... सर्वानी फार मेहनत घेतालित आणि अप्रतिम प्रशिक्षण पूर्ण करून घेतले त्याबद्दल Thanks

91 86059 23888: सर आजच्या प्रशिक्षणातून खूप काही मिळाले जसे:अंधळ्याला मिळाले डोळे,

अन पंगळ्याला पाय.....
सर्व काही ग्रहण केले पण,
बाकी आहे दुधावरली साय......

पुन्हा कधी प्रशिक्षण असेल तर आवर्जून आम्हास बोलवा ही विनंती।।।।
 Many thanks to SCERT pune and Suresh Barati   and State leval team .

  www.technoteachers.in
1 Dongardive Kiran 
मेहकर: छान प्रशिक्षण
2 Mundhe Ashok 
लोणार: Traning khup intresting hote traning madhe sarv vishay atishay chhan prakare samjale ani sarvat mahtvache manje trainer khup anubhavi vatle sarvani atishay dip mahiti dili ji ki amahala kuthe hi milali nasti mi bhagwan samjto ki mala ya traning cha lab milala yacha upyog amcha vidharthya sathi nichitach karnar hahot ani asha prakarche traning he varanvar hote rahave jene karun update hota yeil nadarkar sir chi yasathi khup mehnat ahe karan chikhalicha karyashalepasun mi sirana anubhavat ahe sir tumhi ya tantrasnehi buldana che captain ahat satat mahiti milvun amchaparant tumhi pohchvta taybaddal amcha manat tumchavishi ek adarsh image ahe tumhi sarve trainer ghet aslelya kastachi janiv amcha sarkha trainer la nichitach ahe tantrasnehicha ya samudratun amhi khup kahi milavele ani tumcha sangtine ajun milavnar ahot
+91 82750 27712: 
गेली 4-5वर्षापासून मी शाळेतील online माहिती submit करण्यासारखे काम् करत असतो,त्या कामासाठी निश्चित मदत होई ल असे training झाले.
-------------
राजेंद्र वाघ मेहकर
शेख म हनिफ: Technoteacher training was one of the best training of my 5 years career.I would like to thanks the whole team of buldana rps and also respected Nandkumar saheb
+91 96896 42106: 
आजच्या प्रशिक्षणामध्ये गुगल फाँर्म , ब्लाँग बनवणे,मुव्ही मेकर , इत्यादी गोष्टी मला खुप आवडल्या.गुगल फाँर्म    वापर शैक्षणिक क्षेत्रात करणे खुप उपयुक्त आहे.या  प्रशिक्षणासाठी ज्या सरानी मेहनत घेतली त्या सराचे खुप खुप आभार....
कासतकर संग्रामपूर: प्रशिक्षण खूप चांगले झाले पण वेळ अपूरा पडला असे वाटले बरच काही समजले असे प्रशिक्षण ४दिवस असावे  आणखी प्रशिक्षण दिले जावे
पोफळकर जितेश संग्रामपूर: Mala computer var kam karne aavadate.pan student sathi kahi karu shakat navhto.pan Mondhe sir ,Nadarkar sir Raut sir yanche molache margdarshan milale
 1 Dongardive Kiran 
मेहकर: रविन्द्र नादरकर सर विजय मोंढे सर प्रेमचंद राठोड़ सर राउत सर and जीतू मैद सर ..... सर्वानी फार मेहनत घेतालित आणि अप्रतिम प्रशिक्षण पूर्ण करून घेतले त्याबद्दल Thanks2 शिंदे जगन्नाथ सीराजा: तंत्रज्ञानाचे अतिशय मोलाचे मार्गदर्शन प्रशिक्षणामध्ये लाभले  सर्व मार्गदरकांचे आभार।

  मूळे कारभारी: तंत्रज्ञानाचे अतिशय मोलाचे मार्गदर्शन प्रशिक्षणामध्ये लाभले  सर्व मार्गदरकांचे आभार।
 3 
राजेश बगाडे: Thank a lot

‪+91 98818 53485: सर्व तंत्रस्नेही मास्टर ट्रेनरचे आभार
शेळके नितीन खामगाव: सर्व तंत्रस्नेही मास्टर ट्रेनरचे आभार
राजनकर मोताळा: मागील दोन वर्षापासून गावातील convent च्या गाडयाखिशातील पैसा व कुटुबासाठीचा वेळ खर्च करूनही बंद होत नव्हत्याआताFormula सापडला. गाडया बंद करणारच. तंत्रस्नेही मार्गदर्शकांचे मनस्वी आभार.......... धन्यवाद
अशोक तु. राजनकर प्र. प्र अ.
म.प्रा. शाळा टाकळी वां. पं. स.
मोताळा केंद्र- राजूर
3 Ijjaz Ullah Khan Zp Urdu Pi Raja semi english kholne ka nirnay bahot phaele lelena chahiey tha le kin choli der aaye durust aaye  hum ne bhi neshay kiya hai ke school ki convent  se achcha kare ge
धाडे अलका खामगाव: दोन दिवस तंत्रस्नेही प्रशिक्षण म्हणजे अत्यंत उपयुक्त ट्रेनिंग WhatsApp, google drive oprating, blog making ,connect to our mobile on pc, how to make an educational videoआशा अनेक गोष्टीची माहिती या ट्रेनिंग मधे मिळाली.
आतापर्यन्त खुप ट्रेनिंग केले पण सर्वात जास्त आवडलेले हे ट्रेनिंग होय  .                खरच
 off to our master  to teach us
खुप खुप आभार व् सलाम आपल्या एनर्जी ला

मोहमद शिरीक जुबेर मोताळा: Sabhi master trainer ka thanx. Jinhone maloomat dene me Zara bhi kami Ki kam samay me bahot kuch sikhaya. Dil o jaan se maloomat dene ke liye aap ka phir se thanx. Mere pass windows phone hone ke Karan Mai labh nahi ootha paya. Andriod phone lekar phir se koshish kroonga aur aap se maarg Darshan hasil Karta rahoonga. 

3 UBARHANDE GAMBIR: दि 4  5 मार्चला आयोजित तंत्रस्नेही  शिक्षक प्रशिक्षण टप्पा 3------आज Android mobile म्हणजे केवळ WhatsApp ,incoming  outgoing calls एवढंच.परंतु या पलीकडे जाऊन आपल्या विद्यार्थ्यांसाठी याचा वापर कसा करावा याच तंत्रशुद्ध प्रशिक्षण अगदी हसत खेळत पद्धतीने मिळालं .सर्व मार्गदर्शक आ नादरकर सर,मोंढे सर मैंद सर ,राठोड सर पडोळ सर ,कुटे सर आणि राऊत सर आपले शतशः आभार आणि या तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम यशश्वी करण्याची ग्वाही...धन्यवाद
 3 
गायकवाड रत्नाकर खामगाव: सर्व तज्ञ मार्गदर्शकांचे आभार
ठाकूर ममता चिखली: मा.नादरकर सर,मोंढे सर मैंद सर राठोड सर पडोळ सर कुटे सर आणि राऊत सर.आपले शतशः आभार व अभिनंदन .....................दोन दिवस तंत्रस्नेही प्रशिक्षण म्हणजे अत्यंत उपयुक्त ट्रेनिंग............(whats App,google, drive , oprating, blog, making, connect to our mobile on pc how to make an educational video .. अशा अनेक गोष्टीची माहिती या ट्रेनिंग मध्ये मिळाले ............आपल्या विद्यार्थासाठी याचा वापर कसा कसा करावा याचे तंञशुध्द प्रशिक्षण अगदी हसत खेळत पध्ततीने मिळाले ..................'सर्वात महत्वाचा वाटा म्हणजेच फॅमिली (आमच्या ताई)यांचे सहकार्य असल्यामुळे त्यांचे पण मनापासून शतशः आभारी व त्यांचे अभिनंदनत्यांच्या सहकार्यामुळे आम्हाला तंञस्नेही ट्रेनिंग आमच्या पर्यंत पोहोचले .धन्यवाद सर ठाकरे विलास: khrach sir prashikshan asav tar as.. ataparyant zalelya prashikshanapeksha vegl . tumhi sarv margadarshakanni atyant jiv aton pratev bab agdi samjeparyant sangitali sarvanche khup khup abhar 


Post a Comment

0 Comments