Subscribe Us

शिक्षक बदल्या 2022 दिनांक १७ मार्च च्या VC मधील मुद्देनिहाय विश्लेषण व वेळापत्रक



जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या बाबत दिनांक १७ मार्च २०२२ रोजी मा. सचिव  ग्रामविकास यांच्या उपस्थितीत  पुढील मुद्द्यावर चर्चा करून वेळापत्रक देण्यात आले 

मुद्दे  - UDSIE अपडेट व दुरुस्ती करणे   शाळा नोंदणी व दुरुस्ती    शिक्षक डाटा चेक करणे  अवघड क्षेत्रातील शाळा घोषित करणे   user testing समानीकरण धोरण जाहीर करणेरोस्टर अपडेट करणे. आंतरजिल्हा बदली आदेश   बदली होईपर्यंत   सेवानिवृत्त होईपर्यंत वैध राहील. आंतरजिल्हा बदलीने कार्यमुक्ती साठी 1० टक्के  ची अट राहील.

 मुद्देनिहाय विश्लेषण व वेळापत्रक पाहण्यासाठी पुढील  सभेचे इतिवृत्त चे pdf  पहा व download करा 


 

Post a Comment

0 Comments