Subscribe Us

जिल्हानंतर्गत बदली प्रक्रियेचा कार्यंक्रम जाहीर मा .ग्रामविकास सचिव यांनी दिले आदेश


 जिल्हानंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा कार्यंक्रम जाहीर  मा. मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी  यांना मा .ग्रामविकास  सचिव  यांनी दिले  आदेश 

आजचे अत्यंत महत्वाचे पत्रक वाचा


  •  UDSIE अपडेट व दुरुस्ती करणे. 25 मार्च
  •  शाळा नोंदणी व दुरुस्ती. 25 मार्च
  • शिक्षक डाटा चेक करणे 25 मार्च
  • अवघड क्षेत्रातील शाळा घोषित करणे. 1 एप्रिल
  • user testing 1 एप्रिल
  • समानीकरण धोरण जाहीर करणे 25 एप्रिल
  • रोस्टर अपडेट करणे. 15 एप्रिल
  •  आंतरजिल्हा बदली आदेश - बदली होईपर्यंत / सेवानिवृत्त होईपर्यंत वैध राहील.
  •  आंतरजिल्हा बदलीने कार्यमुक्ती साठी 10% ची अट राहील.


Post a Comment

0 Comments