Subscribe Us

शालेय परिवहन समिती स्थापन करण्याबाबत महत्त्वाचे शासन निर्णय

 

    शालेय स्तरावर शालेय परिवहन समिती स्थापन करण्याबाबत महत्त्वाचे शासन निर्णय वाचा व DOWNLOAD करा     




शालेय परिवहन समिती -महाराष्ट्र शासनाने शालेय विद्यार्थ्यांना शालेय विद्यार्थ्यांची बस निर्माण करणाऱ्या  नियंत्रण आणण्यासाठी शालेय परिवहन समिती स्थापन करण्यासंदर्भात आतापर्यंत विविध शासन निर्णय काढण्यात आलेले आहे.  शालेय परिवहन समिती जिल्हास्तर महानगरपालिका तर शालेय स्तर या विविध स्तरावर स्थापन करण्यासंदर्भात परिपत्रक नुसार निर्णय घेण्यात आलेला आहे  विद्यार्थ्यांची सुरक्षित करणे  व  वाहतूक नियंत्रण ठेवण्यासाठी शालेय परिवहन समिती असणे शाळेमध्ये बंधनकारक करण्यात आलेले आहे 

 समिती उद्देश -अवैध वाहतुकीवर आळा बसणे वाहतूक नियमांचे पालन करणे विद्यार्थ्यांची सुरक्षित करणे .

समितीचे कार्य -मुलांना समुपदेशन व सुरक्षा जनजागृती करणे  शाळेतील मुलांना दररोज सुरक्षितपणे नियम करणेबस थांबे परिवहन शुल्क निश्चित करणे  वाहनांची कागदपत्रे नोंदणी प्रमाणपत्र व विमा परवाना वायु प्रदूषण नियंत्रण पत्र वाहन चालक चालवण्याचा परवाना प्रथम उपचार पेटी इत्यादी बाबी तपासणे मग आवाहनास परवानगी शिफारस करणे या सर्व बाबींचा अतिशय बारकाईने लक्ष ठेवून या सर्वांवर बारकाईने या सर्वांवर सूक्ष्म व अतिसूक्ष्म निरीक्षण ठेवण्यासाठी व मार्गदर्शक म्हणून या समितीची समिती असणे खूप आवश्यक आहे 

शालेय परिवहन समितीची रचना 

अध्यक्ष -मुख्याध्यापक- प्राचार्य  सदस्य- पालक संघाचे प्रतिनिधी ,पोलीस विभागाचा प्रतिनिधी, प्रादेशिक विभाग परिवहन विभागाचा मोटार वाहन निरीक्षक, शिक्षण निरीक्षक ,बस कंत्राटदार  प्रतिनिधी ,स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रतिनिधी ,संघटनांचा प्रतिनिधी


अ.क्र

विषय

LINK

शालेय विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या वाहतूक बस बाबत मार्गदर्शन दिनांक 18 मार्च 2016 

DOWNLOAD

शाळेतील विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या बस बाबत सुधारित मार्गदर्शक सूचना दिनांक 26 नोव्हेंबर 2013

 DOWNLOAD

 शाळेतील विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या बस बाबत सुधारित मार्गदर्शक सूचना 18-11-2013

 DOWNLOAD

शालेय विद्यार्थ्यांना नियम करणाऱ्या स्कूल बस बाबत सूचना 29 मार्च 2012 

DOWNLOAD 

 

 

 


Post a Comment

0 Comments