Subscribe Us

बुलडाणा जिल्हा परिषदचीअनुकंपा भरतीची अनुकंपाधारक उमेदवारांची निवड यादी जाहीर

 


बुलडाणा जिल्हा परिषदची अनुकंपा भरतीची सन २०२०व २०२१या वर्षाकरिता भरवायच्या पदांसाठी  अनुकंपाधारक उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली असून सदर यादी आलेल्या हरकत व आक्षेपानंतर अंतिम करण्यात येणार आहे 

पदे -कनिष्ठ लिपिक ४

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ३ पदे 

कनिष्ठ अभियंता बांधकाम २ पदे 

शिक्षण सेवक -९ पदे 

ग्रामसेवक ३ पदे 

परिचर २० पदे 

यादी पाहण्यासाठीव अधिक माहिती साठी pdf पहा 

Post a Comment

0 Comments