Subscribe Us

विविध स्तरावर सखी सावित्री समिती स्थापन करणे बाबत

 

विविध स्तरावर सखी सावित्री समिती स्थापन करणे बाबत

राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी  व निकोप आणि समतामूलक वातावरण निर्मितीसाठी विविध स्तरावर सखी-सावित्री समिती गठन करणेबाबत 

शासन निर्णय  दिनांक १० मार्च २०२२ 

शाळास्तर - अध्यक्ष -      शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष  एकूण १० सदस्य  

 केंद्र स्तर  - अध्यक्ष - केंद्रप्रमुख  एकूण  ९  सदस्य 

तालुका स्तर-  अध्यक्ष - गटशिक्षणाधिकारी/ प्रशासन अधिकारी एकूण ११ सदस्य 

सखी सावित्री समिती रचना व समितीचे कार्य जाणून घेण्यासाठी  शासन निर्णय  DOWNLOAD करा . 


Post a Comment

0 Comments