Subscribe Us

राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती वर आता प्रशासक ! शासनाचे राजपत्र जारी



राज्यात २५ जिल्हा परिषद वर मुख्य कार्यकारी अधिकारी व २८३ पंचायत समिती वर  गटविकास अधिकारी असणार  प्रशासक  जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका ४ महिने पुढे ढकलल्या


 शासनाचे राजपत्र  वाचा 

                   

Post a Comment

0 Comments