Subscribe Us

Dcps च्या खात्यात जमा असलेली संपूर्ण रक्कम NPS खात्यात जमा करणे

Dcps च्या खात्यात जमा असलेली संपूर्ण रक्कम NPS खात्यात जमा करणे बाबत मा संचालक यांचे पत्र

  

DCPS  खात्यात ३१/०३/२०२१ अखेर जमा असलेली रक्कम संबधित कर्मचारी यांच्या NPS खात्यात जमा करून NSDL ला वर्ग करणे आवश्यक आहे ती न झाल्यास खाते प्रमुख यांच्या खात्यातून व्याजाची वसुली करण्यात येणार आहे .

 अधिक माहिती खालील पत्र वाचा . 

 

Post a Comment

0 Comments