Subscribe Us

Ranjit Singh Deol appointed as New Secretary School Education & Sports Department, Government of Maharashtra


राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे  मुख्य सचिव  म्हणून रणजीत सिंह देओल यांची नियुक्ती 

शासनाने  महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे  मुख्य सचिव  म्हणून रणजीत सिंह देओल यांची नियुक्ती  केली आहे शालेय शिक्षण विभागाच्या  मुख्य सचिव माननीय वंदना कृष्णा ह्या सेवानिवृत्त झाल्यामुळे शिक्षण विभागाचे सचिव पद रिक्त होते. 

रंजीत सिंह देओल  हे 1998 च्या बॅचचे आयएएस ऑफिसर आहेत या अगोदर ते महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ चे कार्यकारी संचालक आणि उपाध्यक्ष होते

रणजीत सिंह देओल यांनी आता पर्यत पुढील पदावर काम केले आहे . 

मुंबई मेट्रोची संचालक 

यवतमाळ जिल्ह्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी 

हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी 

जालना जिल्ह्याचे  जिल्हाधिकारी 

सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त 

सोशल वेल्फेअर विभागाचे आयुक्त 

डायरेक्टर ऑफ सेंसुस ऑपरेशन मुंबई 

याप्रमाणे  वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या पदावर काम करणारे रणजितसिंह देओल यांची  आता राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे  मुख्य सचिव  म्हणून नियुक्ती झाली आहे . त्याच्या नियुक्ती मुळे शिक्षण विभागातील अनेक प्रश्न सुटतील अशी अपेक्षा असून त्यांच्या  नेतृत्वात  शिक्षण विभागअधिकाधिक प्रगती करेल अशी आशा आहे 

Post a Comment

0 Comments