Subscribe Us

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार शिक्षण विभागातील लोकसेवा घोषित करणेबाबत मा शिक्षण आयुक्त पुणे यांचे कार्यवाहीस्तव पत्र

 


महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या कलम 3 मधील पोट कलम(1)अन्वये शिक्षण विभागातील लोकसेवा घोषित करणेबाबत मा शिक्षण आयुक्त, पुणे यांचे कार्यवाहीस्तव पत्र 

विद्यार्थी लाभाच्या सेवा  अनुसूची अ

शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी लाभाच्या सेवा अनुसूची ब 

अत्यंत महत्त्वाचे पत्र सर्व शिक्षण विभागातील शिक्षक कर्मचारी व पालक यांनी वाचणे आवश्यक 

संबंधित सेवविषयक अर्ज कोणाकडे व कोणती कागदपत्रे आवश्यक ,अर्जावर किती दिवसात कार्यवाही  होणे आवश्यक याची मुदत

मा आयुक्त शिक्षण यांचे आदेश  डाऊनलोड करा  Click Here


Post a Comment

0 Comments