Subscribe Us

Get Payslip बघा आपले वेतन आपल्या मोबाईलवर !

   Get Payslip बघा आपले वेतन आपल्या मोबाईलवर

बुलडाणा जिल्हापरिषद ने माहे जुलै चे वेतन ZPFMS द्वारे  एका click वर केले असून  सुमारे सहा हजार शिक्षकांचे वेतन एकाच वेळेस त्यांचे खात्यात जमा करण्यात आले आहे

ZPFMS साठी प्रयत्न करणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचारी व बुलढाणा शालार्थ टीमचे हार्दिक अभिनंदन 

बुलडाणा जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांना आपले खात्यात प्रत्यक्ष अदा झालेले  वेतन आता आपल्या मोबाईल वर बघता येणार आहे  

त्यासाठी पुढीलप्रमाणे आपल्या मोबाईल मध्ये  Get Payslip APP  Download करून घ्या ClICK HERE



















Post a Comment

0 Comments