Subscribe Us

नवोदय प्रवेश पत्रावरील स्वाक्षरी बाबत महत्त्वपूर्ण सूचना

     


वोदय प्रवेश पत्रावरील  स्वाक्षरी बाबत महत्त्वपूर्ण सूचना 

३० एप्रिल २०२२ रोजी होणारी नवोदय परीक्षा साथ परीक्षर्थिनी  प्रवेश पत्र डाऊनलोड केल्यानंतर त्यावर स्वाक्षरी बाबत महत्त्वपूर्ण सूचना प्राचार्य नवोदय विद्यालय यांनी दिलेल्या  आहेत

  प्रवेश पत्रावर विद्यार्थी ज्या शाळेत शिकत आहेत त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी स्वाक्षरी व शिक्का देऊन विद्यार्थ्याकडे प्रवेश पत्र द्यावे   सदर प्रवेशपत्र परीक्षेच्या दिवशी पर्यवेक्षककडे जमा करावे लागणार आहे . 

 सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेश पत्रावर शाळेच्या मुख्याध्यापकाची स्वाक्षरी व शिक्का घ्यावा आणि त्यानंतरच परीक्षेला जावे  अशा सूचना प्राचार्य नवोदय विद्यालय यांनी दिल्या  आहेत

प्राचार्य नवोदय विद्यालय यांचे सूचना पत्र 

Post a Comment

0 Comments