NMMS EXAM- प्रवेश अर्ज नमुना व शाळा नोंदणी अर्ज 2022-23
प्रवेश अर्ज संकेतस्थळ वर ONLINE करण्यापूर्वी विद्यार्ध्याकडून प्रवेश अर्ज कोरा नमुना व शाळा नोंदणी कोरा नमुनाअर्ज शाळेच्या मुख्याध्यापकाकडून भरून घ्यावा त्यानंतर अर्ज online भरावे फोटो SIZE ८.५ बाय ४.५ असावी फोटो खाली कोऱ्या जागेत सही घ्यावी फोटो व सही एकत्र UPLOD करावी
1 NMMS EXAM 2023 - प्रवेश अर्ज नमुना PDF
2 NMMS EXAM 2023 शाळा नोंदणी अर्ज pdf
0 Comments