Subscribe Us

शाळा इमारत लग्न समारंभसाठी देण्याबाबत मार्गदर्शक पत्र व नियम

शाळा इमारत लग्न समारंभसाठी देण्याबाबत मार्गदर्शक पत्र व नियम


शाळा इमारत लग्न इतर समारंभासाठी देणे असल्यास शाळेचे मुख्याध्यापक यांना अनेक अडचणी येतात साधारणपणे शालेय कामकाजावेळी शाळा देण्यात येऊ नये , सुट्टीच्या दिवशी व दीर्घ सुट्टीच्या वेळेस लग्न व इतर कार्यक्रम असल्यास शाळेची मागणी होते 

याबाबतीत मा विभागीय आयुक्त अमरावती यांनी दिनांक 31 मार्च 2011रोजी पत्र  काढून याबाबत भाडे आकारणीचे अटी व नियम दिले आहेत त्याच अनुसरून 29 एप्रिल 2019 रोजी मा शिक्षणाधिकारी प्राथमिक अमरावती यांनी पत्र काढलेले आहेत

 परिपत्रक वाचा  CLICK HERE

Post a Comment

0 Comments