मा शिक्षण आयुक्त यांचे मुख्य कार्यकारी यांना उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदे या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा परवानगी बाबतचे पत्र १९/०५/२०१७ यानुसार
महाराष्ट्र शिक्षण सेवा गट क अराजपत्रित मधील कार्यरत सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक, प्रशासनाधिकारी नगरपालिका शिक्षण मंडळ, विज्ञान पर्यवेक्षक, समन्वयक, तांत्रिक सहाय्यक किंवा तंत्र सहाय्यक, विषय तज्ञ ,विषय सहाय्यक किंवा विशेष शिक्षक समुपदेश किंवा समुपदेशक ,सहाय्यक प्रकल्प अधिकारी ,कार्यक्रम सहाय्यक, अधिव्याख्याता शासकीय कनिष्ठ महाविद्यालय, विस्तार अधिकारी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे ,जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक सहाय्यक शिक्षक शासकीय अध्यापक विद्यालयातील,
जिल्हा तांत्रिक सेवा गट-ब अराजपत्रित मधील कार्यरत सहाय्यक शिक्षक, मुख्याध्यापक अराजपत्रित,, अधिव्याख्याता कनिष्ठ महाविद्यालयीन, शिक्षण विस्तारअधिकारी, माध्यमिक शिक्षक
महाराष्ट्र महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ व ब सुधारित सेवा प्रवेश नियम सन २०१६ नुसार वरील सेवेत व पदावर असणारी व्यक्ती या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षासाठी पात्र असतील त्यांनाच परवानगी देण्यात यावी असे मा शिक्षण आयुक्त यांनी मा मुख्यकार्यकारी यांना आदेश दिले होते
महत्त्वाच्या LINK
शिक्षण सेवा गट ब प्रशासन शाखा मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा बाबत महत्त्वाचे आदेश सूचना
शिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदे कर्तव्य व जबाबदारी Job Chart
0 Comments