महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ ब सेवा प्रवेश नियम सन १९७८ pdf
महाराष्ट्र महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ ब सेवा प्रवेश नियम सन १९७८ नुसार शिक्षणाधिकारी व तत्सम पदे , उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदे यासाठी
शैक्षणिक पात्रता - पदवी
व व्यावसयिक पात्रता बी. एड
अनुभव - बी एड नंतर ३ वर्षाचा अध्यापनाचा अनुभव
एकूण जागा पैकी सरळसेवा ५० टक्के , विभागीय २० टक्के पदोन्नती ३० टक्के
0 Comments