महाराष्ट्र महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ व ब सुधारित सेवा प्रवेश नियम सन २०१६ नुसार शिक्षणाधिकारी व तत्सम पदे,उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदे यासाठी न्यायालयीन प्रक्रीयामुळे पुन्हा दुरुस्ती करण्यात येऊन सरळसेवा साठी असलेली पात्रता बदलण्यात आली आहे त्यानुसार सन २०१६ पासून सरळ सेवा भरती रद्द करण्यात येऊन हि पदे राज्य सेवा परीक्षा मधून भरण्यात येत आहे
शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदी पदवी
एकूण जागा पैकी राज्य सेवा परीक्षा ५० टक्के , विभागीय २० टक्के पदोन्नती ३० टक्के
2 Comments
उपशिक्षणाधिकारी पदोन्नती साठी सहाय्यक शिक्षक, मुख्याध्यापक( अराजपत्रित) शिक्षण विस्तार अधिकारी, माध्यमिक शिक्षक असे वर्गीकरण केले आहे त्यापैकी सहाय्यक शिक्षक या गटामध्ये प्राथमिक शिक्षक समाविष्ट आहे काय कृपया मार्गदर्शन व्हावे.plz send information on wats app group