Subscribe Us

महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ व ब सुधारित सेवा प्रवेश नियम कच्चा मसुदा २०१५

महाराष्ट्र शिक्षण सेवा  गट अ व ब  सुधारित सेवा प्रवेश नियम  कच्चा मसुदा २०१५  मा सचिव यांच्या बैठकीत तयार करण्यात आला यात प्रशासन शाखा व प्रशिक्षण शाखा वेगवेगळ्या करण्यात आल्या . शासकीय हायस्कूल वरील राजपत्रित मुख्याध्यापक हे पद रद्द करण्यात येऊन त्याचा राजपत्रित पदाचा दर्जा काढण्यात आला . 

 

Post a Comment

0 Comments