प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांच्या पात्रतेच्या संदर्भात काही तांत्रिक अडचणी उद्भवल्या शासनाकडून पात्र उमेदवारांची माहिती मागण्यात आली होती त्या अनुषंगाने शासनाने प्रस्तुत परीक्षेकरता ज्या उमेदवारांना पात्र ठरलेले नाही अशा उमेदवारांची यादी यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे सदर उमेदवारांच्या पात्रते संदर्भात शासनाकडे पुढचे विचारणा करण्यात आली आहे त्यानुसार काही उमेदवारांच्या पात्रतेत बदल झाल्यास तसेच संबंधित उमेदवारांना आयोगामार्फत स्वतंत्रपणे कळविण्यात येईल
उपसचिव
परीक्षा उत्तर व महाराष्ट्र लोकसेवा आयोग
दिनांक 21 एप्रिल 2022
अपात्र ठरलेल्या उमेदवाराची यादी
0 Comments