Subscribe Us

जिप नप मनपा शाळातील विद्यार्थीनीच्या सुरक्षितेसाठी शासन पुरवणार होमगार्ड सुविधा

 

जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकाच्या शाळांना  विद्यार्थिनींच्या सुरक्षितता साठी  शाळा सुरू व बंद होण्याच्या वेळी अथवा पूर्णवेळ शासन होमगार्ड सुविधा देण्याच्या विचार शासन करत असून मा प्रधान सचिव यांनी कळविले याबाबतीत किती शाळांना ही सुविधा देणे आवश्यक आहे ही माहिती शिक्षण संचालक यांनी राज्यातील सर्वच शिक्षणाधिकारी यांच्या कडून मागितली आहे
 

मा संचालक यांचे पत्र दिनांक 21 एप्रिल 2022  CLICK HERE

Post a Comment

0 Comments