Subscribe Us

Application for ICT Award भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयाने मागविले ICT राष्ट्रीय पुरस्कारासाठी शिक्षकांना प्रस्ताव! Online फार्म भरण्याची मुदत ३० जून

 


नवी दिल्ली

भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयाच्या वतीने सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्था व शैक्षणिक संस्था यांना राष्ट्रीय I C T पुरस्कार 2020 आणि 2021 साठी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे . 

 

 या पुरस्काराचे आयोजन  शिक्षकांना प्रोत्साहित करण्यासाठीआहे . उपक्रमशील शिक्षक ,, तंत्रस्नेही शिक्षक शाळामध्ये विद्यार्थ्यांसाठी साठी वेगवेगळे उपक्रम राबवितात . नाविन्यपूर्ण उपक्रमातून शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात माहिती तंत्रज्ञानाचे ओळख करून देतात. हे शिक्षक या पुरस्कारासाठी अर्ज करू शकतात.   पुरस्कारासाठी Online फार्म भरण्याची मुदत 1 मे पासून ते ३० जून  2022 पर्यंत आहे .


Online फार्म भरण्याची लिंक CLICK HERE

Post a Comment

0 Comments