Subscribe Us

Difficult and General Areas 2022 अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्र माहिती

 Difficult and General Areas 2022   अवघड क्षेत्र व सर्वसाधारण  क्षेत्र  माहिती  

7 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयानुसार सुधारित धोरणानुसार निश्चित करण्यात आलेल्या अवघड क्षेत्र आणि सर्वसाधारण क्षेत्र याबद्दल या विडियो मध्ये तुम्हाला माहिती मिळेल.

परिशिष्ठ क्र. 1 मध्ये नमूद केलेल्या समितीच्या अहवालानुसार अवघड क्षेत्रात व सर्वसाधारण क्षेत्रात येणाऱ्या शाळांची यादी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसिद्ध कसे करतील हे समजण्यास मदत होईल, त्याचप्रमाणे शिक्षकांना त्यांची वैयक्तिक माहिती अद्ययावत करताना अवघड क्षेत्रातील शाळा निवडताना मदत होईल.



 

Post a Comment

0 Comments