सन 2022-23 या शैक्षणिक सत्रात मोफत पाठ्यपुस्तक शाळा पर्यंत वितरण करणे बाबत मा शिक्षण संचालक श्री दिनकर टेमकर यांचे आदेश
मा शिक्षण संचालक यांनी सन2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी मोफत पाठ्यपुस्तक व स्वाध्याय पुस्तिका जिल्हा तालुका स्तर ते शाळांपर्यंत पोहोच करण्याबाबत सविस्तर सूचना दिल्या असून वाहतूक करताना वितरण व्यवस्था बाबत घ्यावयाच्या दक्षतेसंबंधी मार्गदर्शनपर सूचना दिल्या आहेत
आदेश download करा Click Here
आदेश वाचा
0 Comments