महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती महाराष्ट्र जि नागपूर यांच्यावतीने NEET JEE MHT-CET 2024 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी पूर्व प्रशिक्षण नोंदणी करण्यास अर्ज सुरुवात
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेकडून NEET JEE MHT-CET 2024 परीक्षेचा मोफत ऑनलाइन /ऑफलाईन पूर्वतयारीसाठी OBC/VJNT/SBC या संवर्गातील पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे
त्यासाठी संबंधितांनी https://mahajyoti.org.in/ या संकेतस्थळावरील सूचनाफलक नोटीस बोर्ड मध्ये उपलब्ध https://mahajyoti.org.in/en/2022/05/01/application-for-mht-cet-neet-jee-2024-training-2/ या TAB मधील नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने अंतिम दिनांक ३१/०५/२०२२ पर्यंत अर्ज सादर करावा सदर संकेतस्थळावर अर्जाचा नमुना व तपशीलवार माहिती उपलब्ध आहेत
टीप - टपालाद्वारे प्रत्यक्ष किंवा मेलवर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही
व्यवस्थापकीय
संचालक महा ज्योती नागपुर
0 Comments