माहिती अपडेट कशी कराल ?
१ शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे च्या www.eduonlinescholarship.com या वेब साईट वर हि माहिती अपडेट करावी लागणार असून मा शिक्षणाधिकारी यांच्या login मधून ५ वी ८ वी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी चे बँक खाते माहिती अचूक नमुद करावी लागणार आहे
२ शाळेच्या मुख्याध्यापक यांनी पंचायत समिती कार्यालय यांच्याशी संपर्क करून त्यांनी दिलेल्या नमुन्यात/यादीत HARDCOPY त माहिती भरून द्यावी . सदर यादी हि शिक्षणाधिकारी यांच्या login मधूनच download करता येईल
३ या यादीत शिष्यवृत्ती परीक्षा फॉर्म भरताना टाकलेले खाते क्रमांक आलेले असून त्यांची पडताळणी करावी
४ Bank Detaill मध्ये BANK ACCOUNT NO , BANK NAME, IFSC CODE , ACC HOLDER NAME ,Relation with student , Aadhar No Seeded to A/C NO हि माहिती आवश्यक आहे ( ज्याचे AC असेल त्याचा ACCOUNT शी लिंक केलेला आधार क्रमांक नमूद करावा)
कार्यालयातून प्राप्त यादीतील आपल्या शाळेच्या विद्यार्थ्याची प्रिंट काढून त्या सोबत शिष्यवृत्ती परीक्षेचे गुणपत्रक , बँक पास बुक झेरॉक्स आधार झेरॉक्स कार्यालयास सादर करावी .
नमुना दाखल प्रत पहा
५ २०२१ च्या ५ वी ८ वी शिष्यवृत्तीस पात्र तालुका जिल्हा राज्य स्तरीय गुणवत्ता यादी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद वेबसाईट वर पाहता येईल
वेबसाईट लिंक - CLICK HERE
0 Comments