Subscribe Us

Nishtha training course extended upto 30 June 2022 Medium Marathi


Nishtha training course  extended upto 30 June 2022   मराठी माध्यम 

निष्ठा प्रशिक्षणाची १ ते १२ कोर्स पूर्ण करण्यासाठी ३० जून पर्यत मुदत वाढ देण्यात आली आहे हि शेवटची संधी आहे 

Batch start date              08 May 2022 

Batch end date                  30 June 2022

Enrolment end date          25 June 2022

(आपला कोर्स सुरु करण्यासाठी CLICK HERE व टच करा त्यानंतर DIKSHA APP OPEN होऊन आपल्याकोर्सला JOIN करावा त्यातील सर्व घटक पूर्ण करावे )


1 MH_FLN_MAR_पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN) अभियानाची ओळख


2  MH_FLN_MAR_अभ्यासक्रम - ०२ : क्षमताधिष्ठित शिक्षणाकडे वाटचाल

3 MH_FLN_MAR_मुले समजून घेताना मुले कशी शिकतात?

4  MH_FLN_MAR_FLN साठी पालक आणि समाजाचा सहभाग

5 MH_FLN_MAR_अभ्यासक्रम 05: विद्या प्रवेश आणि बालवाटिका समजून घेणे

6 MH_FLN_MAR_अभ्यासक्रम 06 : पायाभूत भाषा आणि साक्षरता

7 MH_FLN_MAR_अभ्यासक्रम 7 : प्राथमिक वर्गातील बहुभाषिक शिक्षण

8 MH_FLN_MAR_अभ्यासक्रम 08: अध्ययनाचे मूल्यांकन

9 MH_FLN_MAR_अभ्यासक्रम ०९ - पायाभूत संख्याज्ञान

10 MH_FLN_MAR_अभ्यासक्रम १०: पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानासाठी शालेय नेतृत्व

11 MH_FLN_MAR_अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापन यामध्ये ICTचा समावेश

12  MH_FLN_MAR_अभ्यासक्रम 12: पायाभूत स्तरावर खेळणी आधारित अध्यापनशास्त्र

 

 मोड्यूलची लिंक  देण्यात आलेल्या आहेत. लिंकवर क्लिक करुन दिक्षा अॕपमधून ओपन करा  व मोड्यूल सुरू करा.

 

शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली यांचेमार्फत निष्ठा (National Initiatives for School Heads and Teachers Holistic Advancement) या एकात्मिक प्रशिक्षणाची सुरुवात दिनांक २१ ऑगस्ट, २०१९ रोजी करण्यात आली. यानुसार प्राथमिक स्तरावरील ऑनलाईन स्वरूपामध्ये प्रशिक्षण सन २०२० -२०२१ मध्ये पूर्ण करण्यात आले. सद्यस्थितीमध्ये ऑनलाईन निष्ठा २.० प्रशिक्षण हे राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी सुरु आहे. सद्यस्थितीमध्ये दिनांक १ जानेवारी, २०२२ पासून निष्ठा ३.० (FLN) प्रशिक्षणास सुरुवात करण्यात येत आहे.

देशातील कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर देशामधील प्राथमिक शाळांमधील इयत्ता १ ली ते ५ वी च्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी व मुख्याध्यापकांसाठी NISHTHA ३.० FLN (National Initiative For School Heads and Teachers Holistic Advancement ) प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे. सदरचे प्रशिक्षण हे राष्ट्रीय स्तरावरून DIKSHA प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपामध्ये आयोजित करण्यात येत आहे. सदरच्या प्रशिक्षणामध्ये एकूण १२ घटकसंचांचा (मोड्यूल्स) चा समावेश असणार आहे. ते खालील प्रमाणे,सामान्य अभ्यासक्रमावर आधारित

१. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची ओळख.

२. क्षमताधिष्ठीत शिक्षणाकडे वाटचाल.

३. अध्ययनार्थ्यांचे आकलन : मुल कसे शिकते?

४. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानात पालकांचा व समाजाचा सहभाग

५. विद्याप्रवेश आणि बालवाटीकेचे आकलन

६. पायाभूत भाषा आणि साक्षरता.

७. प्राथमिक स्तरावर बहुभाषिक शिक्षण

८. अध्ययन मुल्यांकन.

९. पायाभूत संख्याज्ञान

१०. अध्ययन अध्यापन व मुल्यांकनामध्ये माहिती व तंत्रज्ञाचा वापर

११. शालेय शिक्षणातील पुढाकार

१२. खेळणीधारित अध्यापनशास्त्र

उक्त नमूद तपशीलवार माहितीनुसार एकूण १२ सामान्य अभ्यासक्रमावर आधारित घटकसंचाचे (मोड्यूल्स) चे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने दिले जाणार आहे . यामध्ये सदरचे सामान्य अभ्यासक्रमावरील प्रत्येक घटकसंच (मोड्यूल) हे ३ ते ४ तासाचे असणार आहे.

सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपामध्ये दीक्षा प्लॅटफॉर्म वर होणार असल्याने यासाठी आवश्यक सुचना खालीलप्रमाणे,

सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण हे DIKSHA प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून घेतले जाणार असल्याने सर्व शिक्षकांनी DIKSHA अॅपवर आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.











Post a Comment

0 Comments