Subscribe Us

Role of BEO in Teacher Transfer Portal 2022 गटशिक्षण अधिकारी यांची भूमिका

Role of BEO in  Teacher Transfer Portal 2022  गटशिक्षणाधिकारी यांची भूमिका

गटशिक्षण अधिकाऱ्यांना फेज १ मध्ये कोणते महत्वाचे व जबाबदारीचे काम करायचे आहे याची तपशीलवार माहिती या विडियोमध्ये तुम्हाला मिळणार आहे. गटशिक्षण अधिकाऱ्यांना शिक्षकांनी माहिती अद्ययावित केल्यानंतर सर्व शिक्षकांच्या माहितीची तपासणी व पडताळणी करणे आवशयक आहे . जे शिक्षक दिलेल्या निर्धारित वेळेत माहिती UPDATE करणार नाही किंवा कधीही प्रोफाइल पाहणार नाही गटशिक्षण अधिकारी त्या सर्व शिक्षकांचे प्रोफाइल स्वत:च Force Acceptance (सक्तीची स्वीकृती) द्वारे स्वीकृत करतील त्यानंतर त्या शिक्षकांना त्यांच्या माहितीमध्ये कोणतेही बदल करता येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

Post a Comment

0 Comments