Zilla Parishad employees general and requested transfers सन २०२२ मध्ये जिल्हा परिषद मधील गट क (वर्ग-३ ) व गट ४ ( वर्ग-४ ) या कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण व विनंती बदल्या बाबत
सन २०२२ मध्ये जिल्हा परिषद मधील गट क (वर्ग-३ ) व गट ४ ( वर्ग-४ ) या कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण व विनंती बदल्या बाबत
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 11 मे 2022 रोजी एक परिपत्रक काढले असून सन २०२२ मध्ये जिल्हा परिषद कर्मचारी गट क (वर्ग-४ ) व गट ४ ( वर्ग-४ ) च्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या बाबत सूचना निर्गमित करण्यात आलेले आहेत मागील वर्षी covid-19 च्या प्रकरणामुळे सदर शासन निर्णय मधील वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेला होता परंतु आता कोविड २०१९ चा प्रादुर्भाव कमी झालेला असल्यामुळे सन २०२२ मधील जिल्हा परिषदेच्या गट क (वर्ग-३ ) व गट ४ ( वर्ग-४ ) च्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या शासन निर्णय दिनांक १४ मे २०१४ , शासन निर्णय दिनांक २ जुलै २०१४ , शासन निर्णय दिनांक २ जाने २०१७ व शासन निर्णय दिनांक ७ मार्च २०१९ मधील तरतुदीनुसार करण्यात याव्यात असे आदेश अवर सचिव सुनील हंजे ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई यांनी जिल्हापरिषदेच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेले आहे
0 Comments