मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2017 च्या मुलाखतीस पात्र उमेदवाराची होणार पडताळणी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब (प्रशासन शाखा) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2017 चा महाराष्ट्र शिक्षण सेवा गट क व जिल्हाध्यक्ष सेवा गट क संवर्गातील उमेदवाराचा निकाल प्रसिद्ध केलेला आहे या प्रसिद्ध निकाला मधील जिल्हा तांत्रिक सेवा गट क मधील कार्यरत उमेदवारांना जिल्हा तांत्रिक सेवा गट क मधून व महाराष्ट्र शिक्षण सेवा गट क (प्रशासन शाखा) अथवा महाराष्ट्र विकास सेवा गट ब साठी विकल्प दिलेल्या उमेदवाराची पडताळणी करण्यात येणार आहेत त्यांच्या जिल्हा तांत्रिक सेवा गट क श्रेणी-2 (शिक्षण ) संवर्गातील नियुक्ती दिनांकापासून ०१/०१/२०१७ रोजी पूर्ण विनाखंड सेवक कालावधीचा तपशील मागितला आहे.
त्याचप्रमाणे कार्यरत जिल्हा तांत्रिक सेवा गट क श्रेणी-2 शिक्षण संवर्गातील कर्मचाऱ्यांची महाराष्ट्र विकास सेवा संवर्गामध्ये पदोन्नतीसाठी सन २०१७-१८ २०१८-१९ या कालावधीची सेवाज्येष्ठता सूचीची एक प्रत शासनाने मागविली आहे . असे आशयाचे पत्र राज्यातील सर्व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना शिक्षण सहसंचालक श्री श्रीराम पानझाडे यांनी दिले आहे
शिक्षण सहसंचालक पत्र CLICK HERE
शिक्षण सेवा गट ब प्रशासन शाखा मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा बाबत महत्त्वाचे आदेश सूचना
https://www.ezpschool.com/2022/04/eparmental-education-officer-doc.html
0 Comments