Subscribe Us

शैक्षणिक गुणवत्तावृद्धी वर्ष सन २०२२-२३ अंतर्गत नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणी बाबत


शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी  वर्ष सन २०२२-२३  अंतर्गत नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणी बाबत

कोविड १९ चा साथीने मागील दोन वर्षे विद्यार्थ्यांचा झालेला अध्ययन ऱ्हास भरून काढण्यासाठी आणि शैक्षणिक गुणवत्तेसाठी निश्चित करण्यात आलेले  KRA टप्प्याटप्प्याने साध्य करण्यासाठी २०२२-२३ शैक्षणिक वर्षामध्ये शैक्षणिक उपक्रमांचे उत्कृष्ट नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी करणे अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे या अनुषंगाने शैक्षणिक गुणवत्तेच्या निश्चित टप्पा संपादित करण्याचे हेतूने शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी वर्ष २०२२-२३  अंतर्गत महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आले आहेत

नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणी शासन निर्णय  CLICK HERE 

शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी सन २०२२-२३ अंतर्गत महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रम 

  • मिशन ड्रॉपआऊट (MISSION ZERO DROP OUT
  •  शाळापूर्व तयारी मेळावे 
  •  पायाभूत भाषिक साक्षरता व गणितीय कौशल्य विकसन कार्यक्रम निपुण भारत मिशन
  •  इयत्ता पहिली विद्या प्रवेश- शाळापूर्व तयारी कार्यक्रम अंमलबजावणी 
  • नियमित मूल्यमापन योजना 
  • आनंददायी अभ्यासक्रम
  • शिक्षक विदेश आणि राज्य अभ्यास दौरा 
  • पूरक  अध्ययन साहित्याचा वापर 
  • शाळा सुशोभीकरण स्वच्छता व अध्ययन समृद्ध शालेय परिसर 
  • Maharashtra Young Leaders' Aspiration Development Programme
  • शिक्षणदूत 

 नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणी शासन निर्णय

Post a Comment

0 Comments