Subscribe Us

सहाय्यक शिक्षक व विषय शिक्षक यांना मुख्याध्यापक पदावर पदोन्नती देण्यासाठी तात्पुरती यादी प्रसिद्ध HM pramotion Buldana


 सहाय्यक शिक्षक व  विषय शिक्षक यांना मुख्याध्यापक पदावर पदोन्नती देण्यासाठी तात्पुरती यादी प्रसिद्ध 

जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत कार्यरत असलेले असा सहाय्यक शिक्षक विषय शिक्षक यांना मुख्याध्यापक पदावर पदोन्नती देण्यासाठी मराठी व उर्दू माध्यमाची तात्पुरती सेवा जेष्ठता यादी दिनांक एक जानेवारी 2022 संदर्भानुसार प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या यादीतील शिक्षकांना सदर यादी त्यामध्ये असलेल्या दुरुस्ती व आक्षेप सादर करण्यास निदर्शनास आणून  द्यावी असे सूचना शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी काढलेले आहेत आलेले आक्षेप त्याचप्रमाणे दुरुस्त्या दिनांक 8 जुलै 2022 पर्यंत सादर करण्याचे सूचित केले आहे

मराठी माध्यम यादी CLICK HERE

उर्दू माध्यम यादी  CLICK HERE


Post a Comment

1 Comments

Unknown said…
Nice Information Ravi Sir 👌👌👍👍