HSC Result 2022 वर्ग १२ वी चा निकाल पहा एका CLICK वर
दिनांक८ जून २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे
अधिकृत संकेतस्थळ चा तपशील पुढील प्रमाणे आहे बारावीचा निकाल पाहण्यासाठी वेबसाईट पूर्वीप्रमाणे आहेत आता एका क्लिक वर निकाल पहा
निकाल पाहण्यासाठी पुढील CLICK HERE वर टच करा
(निकाल पाहण्याकरता आपला परीक्षा सीट नंबर आईचे नाव जन्मतारीख आवश्यक आहे निकाल पाहिल्यानंतर निकालाची प्रत प्रिंट मारून ठेवा निकालाची प्रत तपासून घ्या सर्व विद्यार्थ्यांना निकालाच्या हार्दिक शुभेच्छा)
निकाल आपण खाली अधिकृत वेबसाईटवर पाहू शकता
LINK 1
LINK 2
LINK 3
LINK 4
LINK 5
Link 6
0 Comments