![]() |
राज्यात covid-19 प्रादुर्भावामुळे अनेक ठिकाणी आधार नोंदणीचे काम अपूर्ण राहिले असून त्यामुळे कमी दिसणाऱ्या पत्संख्येमुळे शिक्षकांची पदे कमी होऊन शिक्षक अतिरिक्त होतील आणि अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे समायोजन करताना अडचणी येतील त्यामुळे सद्यस्थितीत 2021-22 संचमान्यता या सन 2020-21 संच मान्यता प्रमाणेच कायम ठेवण्यात याव्यात. 2021 22 संचामान्यता बाबतीत सदर सूचना तातडीने सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक व सर्व शिक्षण अधिकारी व सर्व शाळा व्यवस्थापन मुख्याध्यापक यांच्या निदर्शनास आणून त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करावी अशा सूचना महाराष्ट्र राज्याचे शिक्षण उपसचिव समिती सावंत यांनी दिले आहेत
0 Comments