Subscribe Us

जिल्हांतर्गत बदल्यांसाठी कालावधी विहित करून देणे बाबत Time Table

 


जिल्हांतर्गत बदल्यांसाठी कालावधी विहित करून देणे बाबत

 जिल्हा परिषद शिक्षकांच्या  जिल्हांतर्गत बदली बाबत कार्यवाही पूर्ण करण्यासाठी कालावधी विहित करून देण्यात आला आहे यानुसार शिक्षकांच्या ऑनलाइन बदली प्रक्रिया सदर कालमर्यादेत पूर्ण करण्यात साठी संबंधित सर्व यंत्रणांना प्रशासकीय यंत्रणेचे आदेश देण्यात आलेले  आहे 

शासन निर्णय  वाचा Click here

  1. शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे  3 दिवस
  2.  याद्यावर आक्षेप असल्यास दुरुस्ती करणे 4 दिवस
  3. अर्जावर शिक्षणाधिकारी यांनी निर्णय घेणे 2 दिवस 
  4.  शिक्षणाधिकारी यांच्या निर्णयानेब समाधान न झाल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अपील करणे  3
  5. अपिलावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निर्णय घेणे  3 दिवस 
  6. विशेष संवर्ग 1  यांना पसंतीक्रम भरण्यासाठी अवधी देणे 3 दिवस
  7. विशेष संवर्ग दोन यांना पसंतीक्रम भरण्यासाठी अवधी देणे 3 दिवस
  8. बदली अधिकार प्राप्त शिक्षक यांना पसंती क्रम भरण्यासाठी अवधी देणे3 दिवस
  9.  बदलीपात्र शिक्षकांना पसंतीक्रम भरण्यासाठी अवधी देणे 3 दिवस
  10. विसस्थापित शिक्षक याना  पसंतीक्रम पसंतीक्रम भरण्यासाठी अवधी देणे3 दिवस 

Post a Comment

0 Comments