Subscribe Us

विविध शासकीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन सन 2022-23 पासून ऑनलाईन सॉफ्टवेअरमार्फत नोंदणी करून करण्यात येणार SPORT EVENT ONLINE

 


जिल्ह्यात राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणेबाबत संचालक यांचे आदेश दिनांक १२ ऑगस्ट 2022

शासकीय विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन सन 2022-23  पासून ऑनलाईन सॉफ्टवेअरमार्फत नोंदणी करून करण्यात येणार

 मा उपसंचालक  क्रीडा व युवक सेवा अमरावती विभाग अमरावती यांनी दिलेल्या सूचनेनुसार यावर्षीपासून क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद बुलढाणा मार्फत तालुकास्तर ते राष्ट्रीय स्तरापर्यंत विविध खेळांच्या खेळाचे आयोजन करण्यात येते. सर्वांच्या सहकार्याने सदर स्पर्धा सुरळीत पार पाडल्या जातात 2022-23 यावर्षीपासून सदर क्रीडा स्पर्धांचे आयोजन हे ऑनलाइन  सॉफ्टवेअर मार्फत नोंदणीच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणार आहे 

त्या अनुषंगाने  शाळांना नोंदणी करणे आवश्यक असून त्यामार्फत विद्यार्थ्यांची नोंदणी  याद्या नोंदणी शुल्क भरावे लागणार आहे या संदर्भाने शाळांमधील क्रीडाशिक्षक यांचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहेत त्यानुसार सदर शाळांनी आपल्या शाळांमधील  सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंची नावे ऑनलाइन करावे लागणार आहेत व त्यामध्ये  सहभाग घ्यावयाचा आहे त्याची नोंदणी करावी सदर नोंदणी शुल्क भरून आयोजनामध्ये सहभाग घेता येईल अशा प्रकारचे एक पत्र  जिल्हापरिषद शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व जिल्हा क्रीडा अधिकारी बुलढाणा यांनी निर्गमित केले आहे

परिपत्रक - CLICK HERE

 ऑनलाइन पोर्टलवर कशाप्रकारे नोंदणी  करावी  माहिती पुस्तिका  CLICK HERE

वेबसाईट    http://www.buldhanasports.com/


खेळाडू वयोगट -U11 B  U11 G  U14B U14G U15B U17B U17G U19B U19G

खेळाचे नाव     धनुर्विद्या( 72)  फेन्सिंग / तलवारबाजी( 72)  वेटलिफ्टिंग( 80) जलतरण व डायव्हिंग(208)  ज्युदो( 46)  योगा( 42)  किक बॉक्सिंग( 34)  वुशू( 32) कुस्ती ग्रीको रोमन(18)   कुस्ती ग्रीको रोमन(18)   कुस्ती फ्री स्टाईल( 42)   बॉक्सिंग(61)  सायकलिंग(24) बुध्दीबळ( 30)  मल्लखांब(24) सिकई मार्शल आर्ट (42) लॉन टेनिस(30)  जिम्नॅस्टिक्स, रिदमिक जिम्नॅस्टिक्स( 66) रायफल शुटींग(54) मैदानी स्पर्धा( 180) रोलर स्केटिंग( 48) तायक्वांदो( 58) कराटे( 53) कॅरम(36) मॉडर्न पेन्टॅथलॉन ( 4) सॉफ्टटेनिस ( 5) युनिफाइट ( 40)  TENG-SU-DO( 48) कुडो ( 60) फील्ड आर्चरी ( 72) स्क्वॅश(5)  तेंग-सुडो( 10) आस्टे डु आखाडा( 12)  मिनी गोल्फ ( 06)

सांघिक खेळ

खेळाडू वयोगट  U11 B U11 G U14B U14G U15B U17B U17G U19B U19G

खेळाचे नाव - मैदानी स्पर्धा / रिले ४*१०० मीटर( 5)  2  मैदानी स्पर्धा / रिले ४*४०० मीटर(5)  जलतरण ४००मीटर  जलतरण ४००मीटर मिडले रिले( 5)फ्रीस्टाईल रिले( 5)  सुब्रतो मुखर्जी फुटबॉल( 16) फुटबॉल शालेय(16) टेबल टेनिस( 5) कॅरम (5)  बॅडमिंटन( 5)  नेटबॉल(12) शालेय हॉकी(18)   हॅन्डबॉल(16)   व्हॉलीबॉल(12)  कबड्डी( 12) सॉफ्टबॉल(16) बास्केटबॉल(12) नेहरू हॉकी(18) क्रिकेट( 16)  बेसबॉल( 16)   खो-खो( 12)  डॉजबॉल(10) बॉल बॅडमिंटन(10)  रोलबॉल(12) टेनिकॉईट(6)  थ्रोबॉल( 12) रग्बी(12) जलतरण वॉटरपोलो( 13) रोलर हॉकी( 12)  स्क्वॅश( 4) शूटिंग बॉल ( 10) सेपक टकरा ( 5)  आट्यापाट्या ( 12) मॉन्टेक्सबॉल क्रिकेट (8) सुपर सेव्हन क्रिकेट (12) सुपर सेव्हन क्रिकेट (12) मिनी गोल्फ ( 08)   फ्लोअर बॉल(15) 

 माहिती पुस्तिका  वाचा 

Post a Comment

0 Comments