Subscribe Us

शासकीय रेखाकला एलिमेंटरी इंटरमिजिट परीक्षा 2022 वेळापत्रक जाहीर Elementary and Intermediate Drawing exam २०२२ Shedual declear

 शासकीय रेखाकला एलिमेंटरी इंटरमिजिट परीक्षा 2022  वेळापत्रक जाहीर 


शासकीय रेखाकला एलिमेंटरी इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा 2022  चे आयोजन ऑफलाइन पद्धतीने दिनांक 28 सप्टेंबर 2022 ते 11 ऑक्टोबर 2012 या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे शासकीय रेखाकला परीक्षा केंद्राची नोंदणी विद्यार्थ्यांची नोंदणी व परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने https://dge.doamh.in/Public/Home.aspxhttps://doa.maharashtra.gov.in/या संकेतस्थळावर भरावयाची आहे परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक तसेच ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार्‍या नोंदणीचा तक्ता खालीलप्रमाणे आहे
परिपत्रक  वाचा  CLICK HERE
परीक्षेचे वेळापत्रक 


परीक्षा फी तपशील 

ऑनलाईन पद्धतीने करावयाची नोंदणी व संबंधित माहिती  https://dge.doamh.in/Public/Home.aspxhttps://doa.maharashtra.gov.in/या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे असे  मा कला संचालक ,कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी मुंबई यांनी कळविले

Post a Comment

0 Comments