Subscribe Us

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा हा उपक्रम

 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत घरोघरी  तिरंगा हा उपक्रम 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र सरकारच्या सूचनेनुसार हर घर तिरंगा हा उपक्रम राबवण्यावर सविस्तर सूचना शासन परिपत्रकानुसार देण्यात आलेले आहेत त्यास अनुसरून उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत शासकीय/ निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था ,वसतिगृहे, निवासस्थाने इत्यादी ,इमारतीवर हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत राष्ट्रध्वज फडकवण्याचा संदर्भात त्यानुसार पुढील प्रमाणे सूचना देण्यात आलेले आहेत 

शासन परिपत्रक केंद्र शासनाच्या सूचनेनुसार   घरोघरी तिरंगा हा उपक्रम दिनांक 13 ऑगस्ट 15 ऑगस्ट 2012 या कालावधीत राबविण्यात यावे 

या बाबत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभाग व पंचायत राज विभागाने पुढील मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत त्यात प्रामुख्याने नागरिकांनी घरी लावलेला तिरंगा रात्री दररोज खाली उतरवायची आवश्यकता नाही हे स्पष्ट केले आहे 

तर सूचना , महत्वाची PPT  पहा   CLICK HERE

शासन निर्णय व सर्व परिपत्रके

https://bit.ly/3zs5T0L

https://bit.ly/3b2eVIA

 



Post a Comment

0 Comments