Subscribe Us

प्राथमिक माध्यमिक शिक्षकांना पाठटाचण काढण्याची सक्ती न करणेबाबत Daily Notes letter


राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना पाठ टाचण काढण्याची स्थिती करण्यात येऊ नये अशा आशयाचे पत्र दिनांक 5 सप्टेंबर 2019 रोजी  मा सहसंचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांना  शासन निर्णय दिनांक 22जून 2015 मधील तरतुदी नुसार काढलेले आहे

दिनांक 5 सप्टेंबर 2019 रोजी  मा सहसंचालक  यांचे पत्र वाचा  CLICK HERE


नवीन शैक्षणिक बातमी व शासन निर्णय चे अपडेट साठी eZPschool(edunews&GR) या WhatsApp group Join करा

Group Join  3 https://bit.ly/3yMbj6G


Group Join  2 https://bit.ly/3nL4WtX


  Group Join 1 https://bit.ly/3IpnxW8


Post a Comment

0 Comments