Subscribe Us

पदवीधर शिक्षक -विषय शिक्षक पदाचे १९७९ ते आतापर्यंतचे सर्व शासन निर्णय l Graduate- Subject Teacher all GR



सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना  वर्ग ५ ते ७ या वर्गासाठी सन १९७९  पासून मान्य ४ पदापैकी एक पदवीधर  शिक्षक  पद निर्माण करण्यात येऊन २५ टक्के पदासाठी वाढीव वेतन श्रेणी देण्यात येत होती  , RTE २००९ नुसार यात बदल होऊन वर्ग संरचना ६ ते ८ झाल्यावर प्रत्येक वर्गासाठी तीन विषय शिक्षक, निर्माण करण्यात येऊन    सन १३ ऑक्टोबर २०१६   पासून विषय निहाय पद भाषा सामाजिक शास्त्र , गणित नेमणूक करण्याचा शासन निर्णय आला त्यात ३३ टक्के पदास  विषय समप्रमाणात पदवीधर शिक्षकाची वेतन श्रेणी देण्यात यावी से निर्देश आहेत .  
पदवीधर शिक्षक पदाबाबत  आता पर्यतचे सर्व शासन निर्णय ,न्यायालयीन प्रकरणे , परिपत्रक आपणासाठी पुढीलप्रमाणे उपलब्ध करून देत आहोत .

विषय

DOWNLOAD

विज्ञान पदवीधर शिक्षकांची शैक्षणिक अहर्ता पूर्ण न केलेल्या शिक्षकांची पदावनती करण्याचे आदेश 
CLICK HERE
पवित्र प्रणाली मार्फत २०१९ मध्ये नियुक्त प्राथमिक पदवीधर शिक्षक (इ.६वी ते ८ वी) यांना लागू करावयाच्या वेतनश्रेणीबाबतCLICK HERE 

वर्ग ६ ते ८ वी  पदवीधर वेतनश्रेणी बाबत सचिव यांचे पत्र


CLICK HERE

राज्यातील उच्च प्राथमिक (वर्ग ६ ते ८ वी)  वर्गावर नियुक्त शिक्षकांना पदवीधर शिक्षकांची वेतन श्रेणी लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करण्याकरिता समिती नेमने बाबत २७ जून २०२२




CLICK HERE
न्यायालयप्रमाणे पदवीधर वेतनश्रेणी निवेदन संघटना निवेदन  



CLICK HERE

CLICK HERE

शिक्षकांच्या सेवाज्येष्ठता सूचीबाबत ३ मे २०१९


CLICK HERE

शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता ७ फेब्रुवारी  २०१९


CLICK HERE
कोल्हापूर व गोंदिया पदवीधर वेतनश्रेणी आदेश 


CLICK HERE


पदवीधर जेष्ठता सूची बाबत  २४ जाने २०१७ (३ मे २०१९ नुसार हा निर्णय अधिक्रमित केला आहे )


CLICK HERE
पदवीधर श्रेणी बाबत औरंगाबाद कोर्ट निकाल

पदवीधर पदाबाबत नागपूर आयुक्तचे  न्यायालयीन आदेश 

CLICK HERE


CLICK HERE

पदवीधर शिक्षकांच्या ज्येष्ठतासुचीबाबत स्पष्टीकरण १४ नोव्हेंबर २०१७ (३ मे २०१९ नुसार हा निर्णय अधिक्रमित केला आहे )


CLICK HERE

इयत्ता वी ते वी च्या वर्गावरील पदवीधर शिक्षकांना देय असलेल्या वेतनश्रेणी संदर्भात. दि १३/१०/२०१६


CLICK HERE

२० सप्टेंबर २०१३ ची अधिसूचना प्रारूप
CLICK HERE

बालकाचा मोफत व सक्ती अधिकार २००९ नुसार शिक्षक पद निर्धारण   १३ डिसेंबर २०१३ 


CLICK HERE

RTE शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता १३ फेब्रुवारी २०१३


CLICK HERE

RTE-4 राजपत्र २९ जुलै २०११


CLICK HERE

RTE-3 राजपत्र २३ ऑगस्ट २०१०


CLICK HERE

RTE २००९ नुसार  शिक्षकांनी प्रशिक्षित होणे बाबत १० जून २०१०


CLICK HERE

बी एड अहर्ता शिक्षकांना पदवीधर पदावर प्राधान्य court निर्णय 2008


CLICK HERE

YCMOU LETTER ABOUT B ed  /Gov letter 2001


CLICK HERE

प्राथमिक शाळांना जोडलेल्या इय्यता ५ वी ते ७ वर्गाकरिता सुविधा सर्व समावेशक आदेश निर्गमित करणे बाबत ११ ऑगस्ट १९९९




CLICK HERE

हिंदी विषय पदवी बाबत १४ जून १९९९


CLICK HERE

 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळेंतील इ. 5 ते 7 या वर्गाकरिता (पदवीधर पद ) सुविधा 14-11-1979 



CLICK HERE


 नवीन शैक्षणिक बातमी व शासन निर्णय चे अपडेट साठी eZPschool(edunews&GR) या WhatsApp group Join करा

https://chat.whatsapp.com/CCqyQTLIBdbJ6ixFBDQdUM


Post a Comment

1 Comments

Unknown said…
सर मी पदवीधर शिक्षक आहे मी 2014ला पदवीधर घेतला समाजशास्त्र मध्ये आता आता मी जिल्हा बदली करतोय आणि पदवीधर पदावनात. करण्यापूर्वी रिकवरी भरण्यास सांगत आहे तर आपल्याजवळ काही जीआर असल्यास कृपया मार्गदर्शन करावे