Subscribe Us

अल्पसंख्यांक प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाली किंवा नाही याची करा खात्री एका क्लिक वर- NSP amount on PFMS




 अल्पसंख्यांक प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती  रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाली किंवा नाही याची करा खात्री एका click वर 

अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये शिष्यवृत्तीची 2021-22 या वर्षाची रक्कम जमा झालेली  आहे किंवा नाही तसेच ती कोणत्या तारखेला जमा झाली आहे याचा तपशील तपासा फक्त एका मिनिटात एका क्लिक वर 

1 सर्वप्रथम खालील CLICK HERE ला टच  करा

 2 त्यानंतर खालील प्रमाणे आपणा समोर एक WINDOW  ओपन होईल त्यात विद्यार्थ्यांचे बँक खाते ज्या बँकेत आहे त्या बँकेचे नाव लिहा  

 3 त्याखाली त्या विद्यार्थ्यांचा खाते क्रमांक अकाउंट नंबर टाका किंवा 

 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती APPLICATION  ID टाका

 4 त्यानंतर WORD VERIFICATION  मध्ये त्या ठिकाणी असलेला  दिलेला कोड टाका

5  त्यानंतर खाली दिलेल्या SEARCH  वर क्लिक करा 


त्याखाली विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रक्कम जमा झाली किंवा नाही तसेच ती कोणत्या तारखेला जमा झाली त्याचे स्टेटमेंट आपणास दिसेल , ते तुम्ही डाऊनलोड करू शकता ,त्याचा स्क्रीन शॉट करू शकता


महत्त्वाचे - जर आपली सर्व माहिती बरोबर असून सुद्धा NO RECORD FOUND येत असेल तर आपण मागील वर्षी भरलेले सर्व माहिती जसे ACOOUNT NO ,IFSC CODE, आधार वर असलेले नाव व अर्जातील नाव सारखे असणे   हि माहिती तपासावी 

टीप- FRESH मध्ये अर्ज भरलेला असेल तर शिष्यवृत्ती मंजूर झालेली असणे आवश्यक मंजूर यादीसाठी शाळेच्या LOGIN मध्ये या वर्षीच्या RENEWAL LIST नाव CHECK करा .

----–------------

अल्पसंख्यांक प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती  सन २०२२-२३  शाळा स्तरावर कामे -Institute Login Work

 CLICK HERE

Post a Comment

0 Comments