Subscribe Us

Roster म्हणजे बिंदूनामावली कशी भरायची? | Teacher Transfer Portal 2022

  Roster म्हणजे बिंदूनामावली कशी भरायची? | Teacher Transfer Portal 2022

आज Vinsys तर्फे प्रसारित करण्यात आलेल्या विडियो मधून तुम्हाला आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमध्ये असणाऱ्या बिंदूनामावली या महत्त्वाच्या मुद्याबाबत या विडिओ मधून येथे सविस्तर माहिती मिळणार आहे.

1 संगणकीय बदली प्रणालीमध्ये बिंदूनामावली कोण व कसे भरू शकते ते पाहणार आहोत.

2 शिक्षण अधिकाऱ्यांनी Roster म्हणजेच बिंदूनामावलीचा फॉर्म कसा भरायचा याची मुद्देसूद महिती घेणार आहोत.

जिल्हापरिषद शिक्षक बदली २०२२ सर्व महत्त्वाचे अपडेट  https://bit.ly/3n5wl9A

Post a Comment

0 Comments