आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षकांनी अर्ज कसा भरावा? (भाग २) | Online Teacher Transfer Portal 2022
विशेष संवर्ग भाग २ व सर्वसाधारण संवर्ग याअंतर्गत येणाऱ्या शिक्षकांनी आपला अर्ज भरताना कोणते पर्याय कसे निवडावे? याबद्दलची तपशीलवार माहिती आणि प्रशिक्षण या विडियोमध्ये तुम्हाला मिळेल.
अर्ज भरताना शिक्षकांकडून कोणत्याची चुका होऊ नयेत व बदल्या पारदर्शक व्हाव्यात हाच या विडियो मागचा उद्देश आहे.
जिल्हापरिषद शिक्षक बदली २०२२ सर्व महत्त्वाचे अपडेट https://bit.ly/3n5wl9A
0 Comments