आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षकांनी अर्ज कसा भरावा? (भाग १) | Online Teacher Transfer Portal 2022
शिक्षकांनी आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज करताना कोणते निकष लक्षात घ्यावे ? तसेच NOCधारक व विशेष संवर्ग भाग १ याअंतर्गत येणाऱ्या शिक्षकांनी आपला अर्ज भरताना कोणते पर्याय कसे निवडावे? याबद्दलची या विडियोमध्ये तपशीलवार माहिती आणि प्रशिक्षण मिळेल.
शिक्षकांकडून अर्ज भरताना कोणत्याची चुका होऊ नयेत व बदल्या पारदर्शक व्हाव्यात हाच या विडियो मागचा उद्देश आहे.
जिल्हापरिषद शिक्षक बदली २०२२ सर्व महत्त्वाचे अपडेट https://bit.ly/3n5wl9A
0 Comments