Subscribe Us

YCMOU नाशिक विद्यापीठाचे विविध परीक्षांचे निकाल -RESULT 2022

 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक मार्फत घेतेलेल्या विविध अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर करण्यात आले आहे . सन २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल आपणास  खालील लिंक वरून पाहता येतील .


सन २०२२ चे निकाल लागलेले  विविध अभ्यासक्रम   CLICK HERE

आपला निकाल पहा  PRN क्रमांक टाकून   CLICK HERE

शालेय व्यवस्थापन पदविका निकाल पहा   CLICK HERE


यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेचा निकाल लागला.

YCMOU विद्यापीठ नाशिक यांच्या अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांचे हिवाळी परीक्षेचा निकाल वेबसाईटवर उपलब्ध झाला आहे खालील लिंकला क्लिक करून तुम्ही तुमचा निकाल PRN नंबर टाकून डाऊनलोड करून घेऊ शकता .

निकाल पहा  PRN क्रमांक टाकून   CLICK HERE

तुमचा निकाल पाहण्यासाठी  पुढील स्टेप फॉलो करा

1. खालील लिंक ला क्लिक करा

2. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या Result पेजवर आपण जाल यातील एक्झाम इव्हेंट मध्ये डिसेंबर 2022 हे निवडावे

3. यानंतर तुमचा पी आर एन नंबर टाकावा

4. योग्य कॅपच्या एंटर करावा

5. सर्च बटन वर क्लिक करावे

तुमचा निकाल तुम्हाला दिसेल डाऊनलोड या बटनावर क्लिक करून तुमचा निकाल तुम्ही डाउनलोड करून घ्यावा




Post a Comment

0 Comments