Subscribe Us

बारावी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन भरण्याचे वेळापत्रक बोर्डाकडून जाहीर 12th board exam online form start

फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन भरण्याचे वेळापत्रक बोर्डाकडून जाहीर  

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत देण्यात येणाऱ्या फेब्रुवारी-मार्च २०२३  परीक्षेसाठी  नियमित व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी नाव नोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate)प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate), तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, ITI ( औद्योगिक प्रशिक्षण संस्थेव्दारे Transfer of Crediयेणारे विद्यार्थी) मे विषय येवून परीक्षेस प्रविष्ठ होणा-या विद्यार्थ्यांनी परीक्षा आवेदनपत्र  कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत SARAL Database वरुन ऑनलाईन पध्दतीने  https://www.mahahsscboard.in/ या संकेतस्थळावर भरावयाची असून त्याच्या तारखा व तपशील खालीलप्रमाणे आहे. 

प्रसिद्धीपत्रक वाचा CLICK HERE 

दहावी बारावी बोर्ड परीक्षा 2023 संभाव्य वेळापत्रक जाहीर CLICK HERE

सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरून  submit  केल्यानंतर आवेदनपत्र भरावयाच्या कालावधीमध्ये उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयाना कॉलेज Login मधून Pre-list उपलब्ध करून दिलेली असेल, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याची प्रिंट काढून आवेदनपत नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून अचूक असल्याची खात्री करावी. सदर प्रिलिस्टवर माहितीची खात्री केल्याचा संबंधीत विद्याथ्यांची स्वाक्षरी घ्यावी. इ.१२वी परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरावी. सर्व उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील महत्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.



Post a Comment

0 Comments