Subscribe Us

मॅट्रिकपूर्व अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी 15 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ Pre Matric Scholarships date extended upto 15 oct 2022

 


मॅट्रिकपूर्व अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी 15 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ 

वर्ग पहिली ते दहावी मध्ये शिकत असलेल्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी NSP पोर्टलवर अर्ज भरण्यासाठी 30 सप्टेंबर अंतिम मुदत देण्यात आलेली होती परंतु आज https://scholarships.gov.in/ वर  आलेल्या सूचनेनुसार सदर मुदत ही 15 ऑक्टोबर 2022 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे 









Post a Comment

0 Comments