Subscribe Us

B. PHARMACY/PHARM.D प्रवेशासाठी online पोर्टल सुरु ADMISSION START FOR B. PHARMACY , PHARM.D FOR ACADEMIC YEAR 2022-23

 


 B. PHARMACY/PHARM.D  प्रवेशासाठी online पोर्टल सुरु  ADMISSION START FOR B. PHARMACY/PHARM.D FOR ACADEMIC YEAR 2022-23 
Registration करण्यासाठी व अर्ज भरण्यासाठी 30 नोव्हेबर पर्यत मुदत वाढ 

शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेसाठी (CAP) पोर्टल सुरू केलं आहे.  ज्यांनी PCB गटातून MH CET दिली असेल व B. PHARMACY/PHARM.D  साठी प्रवेश घ्यावयाचा असेल त्यांच्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे प्रवेश  अर्ज  पोर्टलवर गृहराज्य आणि इतर राज्यातील उमेदवारांसाठी समुपदेशन प्रक्रिया जारी करणार आहे. 

अधिकृत वेबसाइट - https://cetcell.mahacet.org/CAP_landing_page_2022/  

MHT CET ने भौतिकशास्त्ररसायनशास्त्रजीवशास्त्र आणि गणित या विविध विषयांसाठी गुण जाहीर केले आहेत.

Registration for First Year Under Graduate Technical Course in B.Pharmacy & Post Graduate Pharm.D Admissions 2022-23 has been Started 

Registration for B. PHARMACY/PHARM.D     CLICK HERE

केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेसाठी (CAP) पोर्टल अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक CLICK HERE

FOR NOTICE  CLICK HERE

सरकारी महाविद्यालयेसरकारी अनुदानित खाजगी महाविद्यालयेखाजगी विनाअनुदानित महाविद्यालये आणि विद्यापीठ महाविद्यालये यासारख्या संस्थांद्वारे ऑफर केलेल्या विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी समुपदेशन प्रक्रिया आयोजित केली जाईल. नोंदणीनंतरच समुपदेशनाचे वेळापत्रक पोर्टलवर उपलब्ध होणार आहे. B.Pharmacy & Post Graduate Pharm.D मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे देखील पोर्टलद्वारे नोंदणी करू शकतात आणि अर्ज करू शकतात.

उमेदवारांनी पोर्टल उघडल्यानंतर त्यावर नोंदणी करावी लागेलत्यानंतर फी भरणेनिवडी भरणे आणि जागा लॉक करणे आवश्यक आहे. उमेदवाराने मिळवलेल्या गुणांच्या आधारे जागा वाटप केले जाईल. ज्यांना पहिल्या फेरीत जागा लॉक करता आली नाहीत्यांना पुढील फेरीत समुपदेशनासाठी उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाईल.

Post a Comment

0 Comments