Subscribe Us

शिकू आनंदे मराठी इयत्ता १ ली ते ५ वी कृतीपुस्तिका वैशिष्ट्ये आणि वापर मार्गदर्शक व्हिडिओ

 शिकू आनंदे मराठी इयत्ता १ ली ते ५ वी कृतीपुस्तिका वैशिष्ट्ये आणि वापर  मार्गदर्शक व्हिडिओ 

निपुण भारत अभियान व समग्र शिक्षा अंतर्गत विकसित  कृतिपुस्तिका ' शिकू आनंदे मराठी ' (इयत्ता पहिली ते पाचवी)  प्रभावी वापराबाबत मार्गदर्शक व्हिडिओ. 

राज्यातील मराठी माध्यमाच्या इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी विषयाचे अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांनी कृपया हा व्हिडिओ आवश्य पहावा

निपुण भारत अभियान - केंद्रस्तरीय शिक्षक प्रशिक्षण महत्त्वाचे pdf व ppt माहिती - Nipun Bharath Abhiyan


 सौजन्य -

मराठी भाषा विभाग 

राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र ,पुणे.

Post a Comment

0 Comments