शाळेवरील मुख्याध्यापकाचा प्रभार सेवा जेष्ठ शिक्षकांकडे देणेबाबत
माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांनी दिनांक 13 ऑक्टोबर 2015 रोजी एका परिपत्रकात शाळेवरील मुख्याध्यापकाचा प्रभार सेवा जेष्ठ शिक्षकांकडे देणेबाबत आदेश दिले आहेत तसेच प्रभार घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या व नकार देणाऱ्या सेवा जेष्ठ शिक्षकाविरुध्द कारवाई म्हणून त्याची १ वार्षिक वेतन वाढ बंद करण्यात यावी असे आदेश दिले आहेत .
दिनांक 13 ऑक्टोबर 2015 चे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांचे पत्र वाचा CLICK HERE
मा. शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद बुलढाणा यांनी दिनांक १३ ऑगस्ट 2012 रोजी पत्राद्वारे शाळेचा प्रभार हा शाळेतील सेवाजेष्ठ शिक्षक यांचेकडे देण्यात यावा असे आदेश महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा संघटनेच्या घेतलेल्या आक्षेपावर दिले आहे
दिनांक १३ ऑगस्ट 2012 चे मा. शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद बुलढाणा यांचे पत्र वाचा CLICK HERE
0 Comments